माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

बुधवार, ३ जून, २०२०

खूप सुंदर पोस्ट

ही पोष्ट खूप वेळा वाचली असेल तरी पुन्हा वाचा.... पुन्हा पुढे पाठवा... आपल्या लोकांना हे समजन फार आवश्यक आहे....   

*रतन टाटा यांना जर्मनीमध्ये आलेला एक eye opner सुंदर अनुभव*

प्लेट मध्ये जेवण शिल्लक ठेवण्या अगोदर, रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा.

जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या एका tweet च्या मध्यमातून, त्यांना आलेला एक खूप सुंदर अनुभव शेअर केला. जो एक खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणार अनुभव आहे.

 *पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत*.

जर्मनी हे एक खूपच प्रगत आणि highly industrialized देश आहे. अश्या देशात खूप लोकांना वाटते की तिकडचे लोक खूप शाही जीवन जगत असतील.

जेंव्हा आम्ही हॅम्बर्ग येथे पोहचलो, माझे कलीग एका रेस्टोरन्ट मध्ये आम्हाला घेऊन गेले. त्या रेस्टोरन्ट मध्ये खूप टेबल्स रिकाम्या होत्या. तिकडे एका टेबलावर एक जोडपे जेवण करत बसले होते. त्यांच्या टेबलावर फक्त 2 च पदार्थ (dishes) आणि बिअर च्या दोन बाटल्या ठेवलेल्या होत्या. मी ते दृश्य पाहून विचार करीत होतो, कि *एवढं सिम्पल जेवण रोमँटिक असू शकते का?, आणि ती मुलगी त्या कंजूस मुलाला आता सोडेल का?..*

*तिकडे काही दुसऱ्या टेबलावर, काही वृद्ध महिला बसल्या होत्या. जेंव्हा कोणती डिश सर्व्ह केली जायची तेंव्हा वेटर, कस्टमर ला जेवढे लागेल तेवढंच देऊन राहिलेलं त्या वृद्ध महिलांना देत असे. त्या महिला त्यांच्या प्लेट मधील जेवण संपवत होत्या.*

आम्हाला खूप भूक लागली होती. आमच्या लोकल कलीग्स नी आमच्या साठी खूप काही ऑर्डर केलं. *जेंव्हा आमचे जेवण झाले तेंव्हा जवळपास 30 टक्के जेवण टेबलावर शिल्लक राहिले होते.जेंव्हा आम्ही बाहेर पडत होतो, त्या वेळी त्या वृद्ध महिला आम्हाला इंग्लिश मध्ये काहीतरी म्हणत होत्या. आम्हाला समजल की ते आमच्या एवढा मोठ्या प्रमाणात जेवण waste करण्यामुळे नाराज होत्या*.

आमचा एक कलीग त्या वृद्ध महिलेला म्हटला, *“आम्ही आमच्या  जेवणाचे पैसे दिलेले आहेत. आम्ही किती खातो आणि किती सोडतो या बद्दल तुम्हाला काही देणं घेणं नाही”*. त्या वृद्ध महिलांना ती गोष्ट आवडली नाही. त्यांना खूप राग आला अश्या बोलण्याचा. त्यातल्या एक महिलेने फोन करून कोणाला तरी कॉल केलं. *थोड्या वेळाने तिकडे social security organization चा कोणी अधिकारी पोहोचला. पूर्ण प्रकरण समजून घेऊन, त्यांने आमच्या वर 50 Euro चा दंड लावला*.

तो अधिकारी कठोर शब्दांत बोलला *” तेवढंच ऑर्डर करा जेवढं तुम्ही खाऊ शकता, पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत. जगातील खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. म्हणून तुम्हाला संसाधनांचा दुरुपयोग वा त्याला वेस्ट करण्याचं काही कारण आणि अधिकार नाहीत.”*

रतन टाटा यांचा सल्ला

Ratan Tata

या श्रीमंत देशांमधील त्या लोकांचं mindset आपल्याला लाजवणार आहे. आपल्याला खरंच यावर विचार करायला हवा . *आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना treat देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.*

या अनुभवातून घ्यावयाचा धडा- *आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा. त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा*.

*“MONEY IS YOURS BUT RESOURCES BELONG TO THE SOCIETY*

 * पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.”*

मित्रांनो कोणताही देश महान तेंव्हा बनतो जेंव्हा तिकडचे लोक महान बनतात. आणि महान बनणे म्हणजे फक्त मोठे मोठे achievements करणे असा होत नाही. *तर महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं wastage न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.*

कॉमेंट करून लेख कसा वाटला कळवा, आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्ती लोकांना हे वाचायला मिळेल आणि ते आजपासून आवश्यक तेवढ्या संसाधनांचा उपयोग करायला लागतील.. धन्यवाद
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..