[
🍇🍋🍇🍋🍇🍋🍇🍋🍇💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कुणी *चांगले* म्हणावे म्हणून
कोणतेही *काम* करू नका,
आपण करीत असलेल्या *कामाने*
अनेकांचे *भले* होणार असल्यास
ते काम करणे *सोडूच नका*..
जर आपला हेतुच *शुध्द* आणि
*प्रामाणिक* असेल तर..
आपल्यावर *टीका* करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच *महत्त्व* नसते..
चांगल्या कर्मांची *फळे*
*चांगलीच* असतात.
मुखातून गेलेला *राम* आणि
नि:स्वार्थपणे केलेले *काम*
कधीही *व्यर्थ* जात नाही..
🌻
||आपला दिवस आनंदात जावो||
🍇🍋🍇🍋🍇🍋🍇🍋🍇
✿✿✿✿✿✿✿✿✿
["तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"*
*"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"*
*"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"*
*"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"*
*"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"*
*"मला ती नाती आवडतात ज्यात"*
*"मी नाही.....आपण असतो"*
🌹
🌹
[
♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
💐🌹अपेक्षा अशी असावी ,
जी ध्येयापर्यंत नेईल..
ध्येय असं आसावं ,
जे जीवन जगणे शिकवेल..
जगणं अस असावं ,
जे नात्यांची कदर करेल.
नाती अशी असावीत जी रोज आठवण काढण्यास भाग पाडावीत..!
♻♻।। ।। ♻♻
😊 ."😊
♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻🙏
🍃🌺 ओंजळीतली 🍃🌺*
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात.
...........................🌹..........................
*🌼🍀🌼 || || 🌼🍀*
*🌹 एक सुंदर विचार 🌹*
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही."
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आपल्याला शाळेत त्रिकोण, चौकोन, लघुकोन, काटकोन, विशालकोन इत्यादी सर्व शिकवतात..!!*
*पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो तो कधीच शिकवला जात नाही.तो म्हणजे "दृष्टीकोण.*
*एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला,*
*तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*काही आठवणी विसरता येत नाहीत*,
*काही नाती तोडता येत नाहीत*.,
*मानस दुरावली तरी मन नाही दुरावत*,
*चेहरे बदलले तरी*
*ओळख नाही बदलत*,
*वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत*,
*पावल अडखलली तरी*
*चालण नाही थांबत*,
*अंतर वाढल म्हणून*
*प्रेम नाही आटत*,
*बोलण नाही झाल तरी*
*आठवण नाही थांबत*.
*🍃🌸
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ कधी सोडत नाही..*
*आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..*
*ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.*
*सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
*जर नशीब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही "अप्रतिम" देणार असेल तर त्याची सुरुवात "अशक्य" गोष्टीने होते.....* ✍🏻
💕 *Life is very beautiful*💕
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺 *शब्दांमुऴेच* जुऴतात मनामनाच्या तारा ...
आणि
*शब्दांमुऴेच* चढतो एखाद्याचा पारा...
*शब्दच* जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि
*शब्दांमुऴेच* तरऴते कधीतरी
डोऴ्यात पाणी
"म्हणूनच जो *जीभ जिंकेल...*
तो *मन जिंकेल* आणि जो *मन जिंकेल...*
*तो जग जिंकेल..."*
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺 ♥️आयुष्य थोडसच असावं
पण...
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं
पण...
जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं
की...
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी
की...
स्वार्थाचंही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं
की...
मृत्यूनेही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर....!!!!
💐
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺. 🙏🙏 *चांगले विचार* 🙏🙏🙏
*तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...*
*.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..*
*.एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.*
*."अहंकार" हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण "बाळगुन जगू" नये..*
*.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.*
*.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.*
*.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*
*."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे* 🌺🌺🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👌Nice line
*पेड़ के नीचे रखी भगवान की टूटी मूर्ति को देख कर समझ आया*
*कि*
*परिस्थिति चाहे कैसी भी हो*
*पर कभी ख़ुद को टूटने नही देना..*
*वर्ना ये दुनिया जब टूटने पर भगवान को घर से निकाल सकती है तो फिर हमारी तो औकात ही क्या है*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🌞 * आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..
तर
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....
ही भावना जास्त भयंकर असते....
प्रयत्न करत रहा....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
: *हसून काहीतरी बोलत जा,हसून काहीतरी टाळत जा!!*
*खूप सा-या अडचणी आहेत, आपल्या सर्वांनाही,*
*पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!*
*कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,*
*म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा*
*आयुष्य खूप सुंदर आहे* *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.!!!!!*
💐💐💐💐💐💐💐💐💐
🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁
⭐" *कदम* ऐसा चलो,
कि *निशान* बन जाये।
काम ऐसा करो,
कि *पहचान* बन जाये।
यहाँ *जिन्दगी* तो,
सभी जी लेते हैं,
मगर *जिन्दगी* जीओ तो ऐसी,
कि सबके लिए *मिसाल* बन जाये"⭐
🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
*"पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.*
*माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.*
*परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते....!!"*
🌴🐾 *सुप्रभात* 🐾🌴
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
*आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*
🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
*🍃🌺 ओंजळीतली 🍃🌺*
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात.
...........................🌹..........................
*🌼🍀🌼 ||
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺| 🌼🍀*
*🌹 एक सुंदर विचार 🌹*
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही."
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
: 🌾🌿🍃🌾🌿🍃🌾🌿🍃🌿
*लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास व्हायचा..*
*हल्ली सुखाच्या बाबतीत तसे होत राहते..*
*वास्तविक दोन्हीही तिथेच असतात..*
*धावत फक्त आपणच असतो.*
: 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐
🎊🎊
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
*सब के दिलों का*
*एहसास अलग होता है ...*
*इस दुनिया में सब का*
*व्यवहार अलग होता है ...*
*आँखें तो सब की*
*एक जैसी ही होती है ...*
*पर सब का देखने का*
*अंदाज़ अलग होता है ...*
🌹💐🌹💐🌹💐🌹
🍂🌸🍂 🍃🌸🍃 🍂🌸🍂
💐 *शब्द*💐
*जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर*
*जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात*
*शब्द प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात*
*शब्द यश देतात,शब्द नातं देतात*
*शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही*
*मनामनात जपणारी भावना देतात*
*शब्दांचं मोल जपलं की आपलं*
*आयुष्यही अनमोल होतं.*
🌺🌼🌸🌼🍀 *👉
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
"सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.🤗*
*त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…"👍*
🙏 🌺॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🌺
पोस्ट वाचून झाल्यावर कृपया शेअर करा व इतरांनाही वाचण्याचा आनंद घेऊ द्या कमेंट करायला अजिबात विसरू नका व सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरायचं नाही धन्यवाद
*💐💐 💐💐*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..