माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

बुधवार, १० जून, २०२०

दारू व तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी 'हे' घरगुती उपाय*

🚬 *दारू व तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी 'हे' घरगुती उपाय*


 
💁‍♂️ *तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी घरगुती उपाय -*

● उकडलेले सफरचंद दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.

● सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय कमी होते.

● सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे आणि जेव्हा सिगारेट किंवा तंबाखू खाण्‍याची इच्छा होईल तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून चघळावे. 

● असे केल्याने काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटण्यास मदत होते.

● याशिवाय सिगारेट चे व्यसन सोडण्यासाठी दालचीनी बारीक वाटून ती मधात टाकावी. हे मिश्रण जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा बोटाने चाखावे.

● तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी 25 ग्रॅम कांद्याचा रस दिवसातून एकदा नियमित सेवन करावा.

● एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावे. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूचे व्यसन सुटते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पोस्ट वाचल्या नंतर तयार करा जेणेकरून एखाद्याला पोस्टमुळे फायदा होईल
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..