कुणी चांगले म्हणावे म्हणून
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर...
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱
*"समय बहाकर* ले जाता है
*नाम और निशान*...
कोई *हम* में रह जाता है
कोई *अहम* में रह जाता है..
बोल मीठे ना हों तो *हिचकियाँ* भी नहीं आती....
*घर बड़ा हो या छोटा*,
अगर *मिठास* ना होंतो *इंसान* क्या....
..... *चींटियां* भी नहीं आती"...!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺*आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत*
*पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते..*
🌸🌿🍃☄💧☄🍃🌿🌸
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*मनाला स्पर्श करुन*
*जातात.*
त्या नेहमीच काहीतरी,
वेगळं बोलुन
जातात.
काही माणसं भेटून,बदलत
असतात.
*आणि*
*काही माणसांना भेटून*
*आयुष्यात बदल घडुन*
*येतात*
*🌹🌹🍃🌿🌸
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मुझसे दोस्त नहीं बदले जाते,*
*चाहे लाख दूरी होने पर,*
*लोगों के भगवान बदल जाते हैं*
*एक मुराद ना पूरी होने पर...!!!*
*मैने कहा खुदा से,*
*क्या खूब दोस्त मिले है...*
*क्या खूब मैनें, किस्मत पाई है,*
*खुदा ने कहा हंसकर,*
*"संभाल कर रख पगले,*
*ये मेरी पसंद है जो तेरे हिस्से में आई है...!!!*🎋
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
काही आठवणी विसरता येत नाहीत,
काही नाती तोडता येत नाहीत.,
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
चेहरे बदलले तरी
ओळख नाही बदलत,
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,
पावल अडखलली तरी
चालण नाही थांबत,
अंतर वाढल म्हणून
प्रेम नाही आटत,
बोलण नाही झाल तरी
आठवण नाही थांबत.
*🌸💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌸*
💐💐💐💐
💞💞 *"जेव्हा* *माणसाची* *योग्यता* *व* *हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,*
*तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.* 💞💞💐 *प्रेम* *करणारी* *माणसं *या *जगात खूप भेटतात ..*
*पण समजून घेणार आणि समजून*
*सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.....*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
☀🌤💕
*आपल्याला जगाशी बोलायला “फोन”* *आवश्यक असतो*
*आणि* *देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !*
*फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !*
*पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर माणुसकीला प्राधान्य देणारा “सावरतो” !*
*मासा कधी विसरतो का पाण्याला*
*पक्षी कधी विसरतात का आकाशाला* *आपल नात ही असच मग मी तरी कसा विसरेन तुम्हाला*
*हाक तुमची........*
*साथ आमची..*
🌸🍃🌺🌿🍃🌸🌿🍃🌺
🙏 * 🙏
🍃🌸🌿🍃🌺🌿🍃🌸🌿
*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _* 🌷🌸
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे*
*लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..._*🎢🙏🏻👌😊🎩👒
💐 *
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*अपयश* हे *संध्याकाळी* विसरून जायचे असते कारण
*उद्याची* येणारी *सकाळ*
हि *तुम्हाला* एक नवीन *संधी* असते
*यशापर्यंत* पोहचण्याची …
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जीवनात जे काही कराल,*
*ते पूर्ण समर्पण करून करा,*
*भक्ति असावी हनुमंतासारखी*
*प्रतिक्षा असावी सिता सारखी,*
*प्रेम असावं मिराबाई सारखं,*
*शिष्य असावं अर्जुनासारखं,*
*आणि मित्र असावं तर,*
*प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
✍🏻✍🏻✍🏻
*अपने वो नही होते जो,*
*"तस्वीर"*
*में साथ खड़े होते हैं !*
*अपने वो होते हैं जो,*
*"तकलीफ"*
*में साथ खड़े होते हैं !!*
*✍🏻 🌹🌹✍🏻*
*🌞 🌻🌸🌺🌹🌷💐🌹🌷🌺🌸🌻
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,*
*शपथेची गरज नसते...*
*नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,*
*रस्त्याची गरज नसते...*
*जे आपल्या हिंमतीच्या,*
*जोरावर जीवन जगतात...*
*त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,*
*कुठल्याही रथाची गरज नसते...!!!*
🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.*
*"कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे !*
*क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !*
*अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !* *नसो कोणीही आपले,*
*आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!*
🌾🌸🌾🌸🌾🌸🌾🌸
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌻🌻 *सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा*🌻🌻
🌾🌸🌾🌸🌾🌸🌾🌸
0: 💫💫💫💫💫💫💫💫💫💫
"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता
सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच
मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण
प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श
करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
💫💫💫💫💫💫💫💫💫💫
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌿🌾 🌿🌾
╭════════════╮
‼ *चांगला विचार* ‼ ════════════╯
*चूक झाली की साथ*
*सोडणारे बरेच असतात*
*पण चुक का झाली*
*आणि ती कशी*
*सुधारायची हे*
*सांगणारे फार*
*कमी असतात.*
*"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच*
*चांगले वागा ती व्यक्ती*
*चांगली आहे म्हणून नव्हे*
*तर तुम्ही चांगले*
*आहात म्हणून..!*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*🌙💞💞🌙*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
: 🎈 *आयुष्यात एकदा तरी*
" *वाईट*"😒 *दिवसांना* *सामोरे*
*गेल्याशिवाय* " *चांगल्या*"😊 *दिवसांची किंमत कळत नाही*...!!🎈
🙏🏻 🙏🏻💐
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*भाग्यशाली* वो नही होते.....
जिन्हे सब कुछ *अच्छा* मिलता है...
बल्कि
*भाग्यशाली* वो होते है....
जिन्हे *जो भी मिलता* है.....
वो उसे ही *अच्छा👌* बना लेते है...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*🙏🏻🙏🏻*
[🔯🍁 जिवनाचे सार 🍁🔯
" ज्ञानेश्वर माऊली नंतर समाधी नाही. ...
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही. .
शिवराया नंतर छत्रपती नाही. ..
बालगंधर्वा नंतर गाणं नाही. ..
रामा नंतर आचरण नाही. .
रावणा नंतर श्रीमंती नाही. ..
गरूडा नंतर भरारी नाही. ..
मेघा नंतर उदारता नाही. ...
कर्णा नंतर औदार्य नाही. ...
साधू नंतर कृपा नाही. ...
आई नंतर प्रेम नाही. ...
मृत्यू नंतर भय नाही. ...
नरदेहा नंतर पुन्हा देह नाही. ..
** आणि **
जिवन जगताना हे कधीच विसरायचे नाही. ....
म्हणून चांगले वागता आले नाही तरी चालेल पण जाणीव पूर्वक वाईट वागणार नाही.
म्हणूनच भक्ती गीत आहे
" जगी जिवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. ...
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो तो ईश्वर. ....! ""
नामस्मरणाने सतत सद् विचारांची मादींयाळी निर्माण होते.
🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻
🌹💐🌹💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..