- 💢 *गणितातील काही महत्वाची एकेके* :
- (१) १ मिनिट = ६० सेकंद .
- (२) १ तास = ६० मिनिटे .
- (३) २४ तास = १ दिवस .
- (४) पाव तास =१५ मिनिटे.
- (५) अर्धा तास =३० मिनिटे.
- (६) पाऊण तास= ४५ मिनिटे .
- (७) ७ दिवस = १ आठवडा.
- (८) ३० दिवस = १ महिना.
- (९) ३६५ दिवस =१ वर्ष .
- (१०) १० वर्ष = १ दशक .
- (११) अर्धा वर्ष = ६ महिने .
- (१२) पाव वर्षे = ३ महिने .
- (१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
- (१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
- (१५) एकशे =१००
- (१६) अर्धाशे =५०
- (१७) पावशे =२५
- (१८) पाऊणशे =७५
- (१९) सव्वाशे =१२५
- (२०) दीडशे = १५०
- (२१) अडीचशे =२५०
- (२२) साडेतीनशे =३५०
- (२३) १डझन= १२ वस्तू
- (२४) अर्धा डझन =६ वस्तू .
- (२५) पाव डझन=३ वस्तू
- (२६) पाऊण डझन=९ वस्तू
- (२७) २४ कागद = १ दस्ता
- (२८) २० दस्ते=१ रीम
- (२९) ४८० कागद = १ रीम
- (३०) १ गुंठे= १०८९ चौ .मी
- (३१) १ हेक्टर =१०० आर
- ३२ ) १एकर= ४००० चौ .मी
- (३३) १मीटर= १०० सेंटिमीटर
- (३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
- (३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
- (३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
- (३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
- (३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
- (३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
- (४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
- (४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
- (४२) अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम
- (४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
- (४४) पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
- (४५) १ किलोमीटर = १००० मीटर
- (४६) अर्धा किलोमीटर =५०० मीटर
- (४७) पाव किलोमीटर =२५० मीटर
- (४८) पाऊण किलोमीटर =७५० मीटर
- (४९) १हजार=१०००
- (५०) अर्धा हजार =५००
- (५१) पाव हजार =२५०
- (५२) पाऊण हजार =७५०
- (५३) १२ इंच =१ फूट
- (५४) ३ फूट =१ यार्ड
- (५५) १ मैल =५२८० फूट
- (५६) १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
- (५७) अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
- (५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
- (५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
- (६०) १ टन= १० क्विंटल
- (६१) १ टन= १००० कि.ग्रॅ
रविवार, १४ जून, २०२०
गणितातील काही महत्वाची एकके* :
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..