स्त्रियांनी काही असेहीे वाचावे -
पुरुष हा निसर्गाने बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून *तडजोडी* करायला चालू करतो!
१) तो आपल्या *हिश्श्यातील* मलाई कुल्फी सुद्धा आपल्या बहिणीला देतो!
२) तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे *बलिदान* देतो!
३) तो आपली *सर्व जमा पुंजी* अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील *हसू* पाहायला त्याला आवडते!
४) आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही *तक्रारीविना* खर्च करतो!
५) तो त्यांच्या *भविष्यासाठी* कर्ज घेतो आणि *जन्मभर* ते फेडत बसतो!
६) तो खूप *संघर्ष* करतो आणि तरीही त्याच्या *आईचे,* *बायकोचे* आणि *अधिकाऱ्यांचे* ओरडे खातो!
५) शेवटी *त्याचे आयुष्य* दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!
७) आईचे ऐकले तर त्याला आईच्या पदराखालचे *पोर* बोलतात आणि
८) बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा *गुलाम* बोलतात!
प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात आदर करा!
कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले *बलिदान* दिले असेल!
हा प्रत्येक पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी
आणि
प्रत्येक स्त्रीला पाठवा
तिला ही त्याचे
मोठेपण समजायला हवे.
👇
तो बाप असतो...
तो बाप असतो...
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो..
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो.
स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो,
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
.......तो बाप असतो..
love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो,
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो,
........तो बाप असतो..
जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो,
.......तो बाप असतो..
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
करा.........
वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
असे म्हनत नाही , तुमची मर्जी...
पन तुम्ही नक्की Forward करनार..
❤I love AAI BABA❤
आणि खरच जर तुम्ही आई वडील यांना मानतात तर *मला पंण पठावा*
😔😔😢😢
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..